Posted on April 19, 2020 at 8:19 pm

Bollywood Featured

Red Bulb Music Presents “लाजीरा” Song Teaser Out Now

Spread the love

Red Bulb Music Presents “लाजीरा” Song Teaser Out Now

https://www.youtube.com/watch?v=jnu5p4GgZoM

The journey towards love is set off and here is a quick invitation to you all.
Red bulb studios & Redbulb music with Digitechno Enterprise & filmy owl studios are all happy to share the teaser of our first song “लाजीरा”.

Let’s go on a journey where love is in the air and the hearts get together. All be dark and just the red bulb On “let’s switch on the red bulb music; Feel the love!

Lyrics:

लाजीरा

अशी कशी थोडी,लाडी गोडी तुझी,वाट भरजरी वाटते
लाज साज तुझी,कानी वेडी गाणी,रात चांदनी भासते.
उधाण तुझ्या ह्या गुलाबी रंगात गातो गं मी मारवा..

ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा
भास हा झाला रं बावरा..
केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा
जीव ह्यो झाला रं लाजीरा …

टिपूर डोळ्यात,काजळ तोऱ्यात,रूप तुझं भारलं
मेघाच्या सरीत,आभाळ हातात,माझं मला घावलं
असूनही नसणारा,छेडणारा तुझा गार वारा
होऊन मी बेभान,बरसतो तुझ्याच धारा
उधाण तुझ्या ह्या गुलाबी रंगात गातो गं मी मारवा

ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा
भास हा झाला रं बावरा..
केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा
जीव ह्यो झाला रं लाजीरा ..

हलकी चाहूल तू माझी,
मी मला वाहिले रे तुला..
लेणं साताजन्माचं
माझं प्रेम सदा साथीला…
सांज भरून आली,रंग दाटून आले.
तुझ्या अलवार पावलानं गंध मला माळ ना…

ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा
भास हा झाला रं बावरा..
केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा
जीव ह्यो झाला रं लाजीरा …||

Please follow and like us: